गणेश मंडळ

10 तारखेला सकाळी आठ वाजता हरतालिका पूजन पार पडेल

11 तारखेला सकाळी दहा वाजता श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल

12 तारखेला सकाळी अकरा वाजता सहस्त्रावर्तन होईल

13 तारखेला सकाळी अकरा वाजता गणेश याग होईल

14 तारखेला दुपारी बारा वाजता सत्यनारायण पूजा होईल

हळदीकुंकू समारंभ या वर्षी रद्द करण्यात आला आहे

Guidelines to be followed

हा पास फक्त वार्षिक पूजा, नैवेध दाखवणे, अभिषेक करणे, नवस करणे अथवा नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोई साठी असून नॉर्मल दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पासची गरज नाही.
कृपया वेळेवर उपस्थित रहावे.
मास्क चा वापर अनिवार्य आहे.
कोविड 19 संदर्भात शासनाने दिलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
आमच्या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार आपणांस स्वतः पूजा करायची आहे
पूजेसाठी येताना काळ्या रंगाच्या कपड्यात येऊ नये व सोबत चामड्याच्या वस्तू बाळगू नये ही विनंती.


सार्वजनिक गणेशोत्सव